सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाड कळ्यांनी भरून जाणे.
उदाहरणे : नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.
समानार्थी : कळी येणे, बहरणे
वनस्पति का कलियों से युक्त होना।
Develop buds.
अर्थ : आंब्याला व तशाच तर्हेच्या इतर झाडांना कळ्यांचे तुरे येणे.
उदाहरणे : यंदा आंबा छान मोहरला
स्थापित करा
मोहरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mohrane samanarthi shabd in Marathi.